रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com


GST No. - 27AAAAT0980D1ZO

बातम्या

१०९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

27 Aug 202160

संस्थेच्या सर्व सभासदांना कळविणेत येते की,संस्थेची १०९ वी वार्षिक सभा शनिवारी दि २८/०८/२०२१रोजी स.११. ०० वा लाईव्ह वेबिनारद्वारे आयोजित केली आहे. तरी सभासदांनी https://www.vcnowevents.in/SSESANGLI या लिंकवर जॉईन व्हावे किंवा अहवालात दिलेला QR CODE स्कॅन करून मीटिंगला जॉईन व्हावे. ज्या सभासदाच्या मोबाईल मध्ये QR CODE स्कॅनर नाही त्यांनी मोबाईलमधील प्ले स्टोअर मधून QR CODE स्कॅनर नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्यावे. जेणेकरून अहवालामध्ये दिलेला QR CODE स्कॅन करून मीटिंगला जॉईन होऊ शकाल. चेअरमन-राजेंद्र कांबळे,व्हा चेअरमन-अरुण बावधनकर व संचालक मंडळ -SANGALI SALARY EARNERS SOCIETY

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv