शासकीय नोकरांची सोसायटी असावी अश्या संकल्पनेतून सण ४ ऑक्टोबर १९१२ साली कै. हरी श्रीकृष्ण देव या सत्पुरुषाने या संस्थेची पायाभरणी केली. या संकल्पनेस तत्कालीन सांगलीचे राजेसाहेब हिज हायनेस राजा चिंतामणरावजी पटवर्धन यांच्या कृपा प्रसाद व आशीर्वादाने या संस्थेचा कळस उभा राहिला. सुरवातीच्या काळात या संस्थेचे केवळ १६० सभासद होते. कालांतराने सभासदांची वाढ ९१५५ पर्यंत गेली. ४५ विविध शासकीय विभागांचे कर्मचारी यात सभासद म्हणून आहेत. वेळोवेळीच्या संचालक मंडळाच्या अथक परिश्रम व सभासद हा संस्थेचा मूळ गाभा लक्षात घेऊन घेण्यात आलेल्या सभासद हितोपयोगी निर्णयांमुळे संस्थेची प्रगती दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे.
पुढे वाचामुदत ठेव | व्याज दर | ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सभासद |
---|---|---|
३० ते ४५ दिवस | ३.७५% | ४.२५% |
४६ ते १८० दिवस | ४.७५% | ५.२५% |
१८१ दिवस ते १ वर्ष | ५.७५% | ६.२५% |
१ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष | ६.५०% | ७% |
३ वर्ष १ दिवस ते ७ वर्ष | ६.२५% | ६.७५% |
सांगली सॅलरी अर्नर्स दिनदर्शिकेचे प्रकाशन नववर्षाची सभासदांना भेट- कर्ज व्याजदर १०% दि सांगली सॅलरी अर्नर्स को -ऑप सोसायटी लि; सांगली या संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाश...
सॅलरीच्या " सॅलरी आपल्या दारी " या उपक्रमास सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दि सांगली सॅलरी अर्नर्स -ऑप सोसायटी ली; सांगली या संस्थे तर्फे " सॅलरी आपल्या दारी " या...
दि सांगली सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी ली. सांगली या संस्थेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि १८/१०/२०२० रोजी सकाळी ११.00 वाजता Live Webinar द्वारे खेळीमेळीत पार पडली.सद...