रजि. नं. - १९१२८ स्थापना - ४/१०/१९१२

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली


प्रधान कार्यालय - ११०४ ब, हरभट रोड, सांगली - ४१६ ४१६
फोन: ०२३३-२३३१४४२, २३३२००८ | E-mail: sanglisalary@gmail.com
GST No. - 27AAAAT0980D1ZO

सेवा

दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप. सोसायटी लि., सांगली तर्फे पुरवल्या जाणाऱ्या विविध सेवा

मुदत ठेव योजना

मुदत ठेव व्याज दर ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त सभासद
३० ते ४५ दिवस ४.७५% ५.२५%
४६ ते १८० दिवस ५.७५% ६.२५%
१८१ दिवस ते १ वर्ष ६.७५% ७.२५%
१ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ८.००% ८.५०%
३ वर्ष १ दिवस ते ७ वर्ष ६.७५% ७.२५%

संस्थेच्या विविध कर्ज योजना

सर्वसाधारण कर्ज **

  • हफ्ते - २४०
  • कर्ज मर्यादा - रु. ५० लाख
  • व्याजदर - १०%

घरबांधणी कर्ज *

  • हफ्ते - १८०
  • कर्ज मर्यादा - रु. ५० लाख
  • व्याजदर - ९%

हायरपर्चेस कर्ज

  • हफ्ते - ११०
  • कर्ज मर्यादा - ग्राहकोपयोगी नव्या वस्तूसाठी रु. १ लाख
    नवीन दुचाकी वाहन खरेदीसाठी रु. २ लाख
  • व्याजदर - १०%

आकस्मिक कर्ज

  • हफ्ते - १२
  • कर्ज मर्यादा - रु. ८० हजार
  • व्याजदर - १०%

मध्यम मुदत

  • हफ्ते - ११०
  • कर्ज मर्यादा - रु. ४ लाख
  • व्याजदर - १०%

चारचाकी कर्ज

  • हफ्ते - १०८
  • कर्ज मर्यादा - रु. १० लाख (वाहनाच्या ७५%)
  • व्याजदर - १०%

शैक्षणिक कर्ज #

  • हफ्ते - २४०
  • कर्ज मर्यादा - रु. ५ लाख
  • व्याजदर - ८%

टीप : - सर्व कर्ज मिळून कर्ज मर्यादा रु. ५० लाख

** २५ लाखावरील कर्जासाठी रजिस्टर्ड मॉर्गेज आवश्यक

* घरबांधणी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

# उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सभासदांना कर्ज देणेत येईल

सदरचे कर्ज हे वैद्यकीय, इंजिनीरिंग, आर्किटेक्ट, बी. फार्मसी व संगणक डिग्री या उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सभासदांना कर्ज देण्यात येईल

सभासद कल्याणकारी योजना

सी.बी.एस. कार्य प्रणाली

संस्थेने सी.बी.एस, प्रणाली अंतर्गत कामकाज चालू केले आहे, त्यामुळे सभासदांना खालीलप्रमाणे फायदे झाले आहेत.

Website Designed, Developed and Maintained by Lucid Edge Tech Serv