दि सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑप सोसा लि.,सांगली या संस्थेची ११३ वी वार्षिक साधारण सभा रविवार दि.२७/०७/२०२५ रोजी कै.विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली.येथे सकाळी १०.३०वा आयोजित केली आहे . तत्पूर्वी सर्व सभासदांना *सहकारी शिक्षण व प्रशिक्षण* स.10.00वाजता आयोजित केले आहे तरी सभासदांनी उपस्थित रहावे हि विनंती..